आमदार गायकवाड यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत, पोलिस दल अकार्यक्षम असल्याची टीका केली होती. त्यावर उपमुख्यमंत्र्यांनी सभेत गायकवाड यांना समज दिली. ...
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ‘३१ मार्च २०२६पर्यंत नक्षलवाद हद्दपार करू’, असा निर्धार केला आहे. त्या दिशेने सरकारने पावलेही उचलली आहेत. या निर्धाराचे स्वागत केले पाहिजे. सीमेवर तणाव असताना हा अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर आहे. ...
हे केमिकल कोणते होते आणि ते शरीरासाठी किती घातक आहे हे प्रयोगशाळेच्या अहवालानंतर स्पष्ट होईल. पथकाने २५ एप्रिल रोजी मे. खुशी इंडस्ट्रीच्या गोडाऊनवर छापा टाकला. ...
अभियांत्रिकी शाखेच्या प्रवेशासाठी शासनाने नियुक्त केलेल्या एजन्सीमार्फत रविवारी जिल्ह्यातील विविध केंद्रावर ऑनलाइन पद्धतीने ही परीक्षा घेण्यात आली. ...
सीमाभागात सुरक्षा वाढवण्यात आली असून, याचा सर्वांत जास्त फटका पंजाबला बसू शकतो. ५३० किमीच्या भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेला लागून ४५,००० एकर शेती आहे. ...
बॅलार्ड इस्टेट परिसरातील कैसर-ए-हिंद या पाच मजली इमारतीत ईडीचे कार्यालय आहे. रविवारी पहाटे अडीचच्या सुमारास ही आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने धाव घेतली. ...